jal jeewan

योजनेविषयी माहिती

जल जीवन मिशन ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि नागरिकांमध्ये पाण्याच्या योग्य वापराबाबत जनजागृती करणे यावर भर दिला जातो.

Jal Jeevan Mission Info

योजनेचे लाभ

घराघरात नळ

प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी

स्वच्छ पाणी

सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी

महिलांना दिलासा

पाणी आणण्याचा त्रास कमी

आरोग्य सुधारणा

जलजन्य आजारांमध्ये घट

पात्रता अटी

स्वच्छ पाणी – निरोगी जीवन

जल जीवन मिशन संदर्भातील अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा