लाडकी बहिण योजना

योजनेविषयी माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते.

ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सक्षम बनवणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजांना हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Ladli Bahin Info

योजनेचे लाभ

दरमहा आर्थिक मदत

पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य

स्वावलंबन

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

DBT प्रणाली

थेट बँक खात्यात लाभ

ग्रामीण व शहरी लाभ

सर्व भागातील महिलांसाठी

पात्रता अटी

महिलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी एक पाऊल

अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा