महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ही भारत सरकारची एक ऐतिहासिक योजना असून ग्रामीण भागातील नागरिकांना दरवर्षी किमान 100 दिवसांचा रोजगार देण्याची हमी देते.
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण बेरोजगारी कमी करणे, नागरिकांचे उत्पन्न वाढवणे आणि गावाच्या विकासासाठी टिकाऊ सार्वजनिक कामे निर्माण करणे हा आहे.
प्रत्येक कुटुंबाला किमान 100 दिवसांचा रोजगार
मजुरी थेट बँक खात्यात जमा
गावातील रस्ते, पाणी साठवण, कामे
गरीब कुटुंबांसाठी आर्थिक आधार
अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा