स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने २०१४ साली सुरू केलेले एक राष्ट्रीय अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश देश स्वच्छ ठेवणे, खुले शौच मुक्त भारत घडवणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा आहे.
ग्रामपंचायत, शाळा, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता नियमितपणे राबविली जाते.
रस्ते, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता
शौचालयांचा वापर व जनजागृती
ओला व सुका कचरा वर्गीकरण
नागरिक व विद्यार्थ्यांचा सहभाग
स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाचा अभिमान वाढवा